सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विध्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्स

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विध्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्स

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिरिंग सिव्हिल विभागात शिकत असलेल्या विध्यार्थ्यांन करीता गेस्ट लेक्चर्स घेण्यात आले.

 

प्रमुख वक्ता माननीय श्री. देवेंद्र लोणकर डेफ्टी एक्सझंटीव्ह इंजिनियर, यांनी आपल्या अनुभवातुन विध्यार्थाना ‘ सिव्हिल इंजिनीरिंग अँड जॉब ऑपोचुरिटी ‘याविषयावर विधार्थ्यांना अतिशय महत्वाची माहिती दिली, त्यांच्या कार्यक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, अभ्यास होकंपट्टी न करता कन्सेप्ट समजून आपल्या विषयात कश्या प्रकारे पारंगत होता येईल तसेच पात्यक्षीक अभ्यासावर कश्या प्रकारे लक्ष केंद्रित करावे या विषयावर माहिती देण्यात आले. लेक्चर्स व्यतिरिक्त निरनिराळ्या क्षेत्राची माहिती सांगणाऱ्या खास लेक्चर्सचं आयोजन केलं आहे, इतर विषयक प्रॉब्लेम्स इत्यादी अनेक विषयांचा समावेश असतो. जेणेकरून परदेशी विद्यार्थ्यांना भारत देशातील कंपनी विषयक संपूर्ण माहिती मिळेल.

प्राचार्य.श्री.पी.ए.गाडगे,उप्राचार्य एम.झे.शेख,प्रा.बोबडे,प्रा.यलमलवार,प्रा.सोनडवले,प्रा.कारेमोरे,प्रा.जेणेकर,प्रा.ऐकरे ,तसेच विध्यार्थी यांचेही सहकार्य लाभले, गेस्ट लेक्चर्स हा उपक्रम यशस्वी होण्यात शिक्षकांचादेखील मोलाचा वाटा आहे.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.नौशाद सिद्धकी यांनी केले.

 

 

Previous post क्रीतिका शुक्ला हिचे मुक्केबाजी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन
Next post MSPM  ग्रुपतर्फ  विध्यार्थ्यांसाठी (महिला सुरक्षा) कायदा विषयी सेमिनार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News