MSPM ग्रुपचे संस्थापक श्री.पांडुरंगजी आंबटकर याना २०२३ उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित
आगामी नागपूर येथे उद्योग भूषण पुरस्कार २०२३ ला आयोजित करण्यात आले, त्यामध्ये उत्कृष्ठ कामगिरी करीत असलेले ‘’ श्री. पी. एस.आंबटकर यांना MAHARASTRA’S BEST CHAIRMAN OF MSPM GROUP IN EDUCATION ’’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यांना सर्वात प्रतिष्ठित प्रमुख अतिथी कडून पुरस्कार देण्यात आला. श्री.पांडुरंगजी आंबटकर हे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संस्थचे संस्थापक आहेत, यांनी आपल्या अथांग कष्ठाने एका छोटाश्या कॉन्व्हेंट पासून सुरुवात करीत शिक्षण क्षेत्रात पाय ठेवला आणि अतिशय मेहनत ,दृढ निश्चय ,एकाग्रता,तल्ख बुद्धीने त्यांनी अनेक शाखा उभ्या केल्या,तसेच त्यांना दुबई येथे आंतरराष्ट्रीय शिक्षण पारितोषिक प्राप्त केला.
तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची करीत नाव आलोकनीय केले, महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील चंद्रपूर जिल्ह्यात विध्यार्थाना काळासोबत धावणारे दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने काही वर्षांपूर्वी सर्व संस्थेची स्थापना केलेली होती , संस्थापक श्री.पी. एस.आंबटकर म्हणतात माझे जीवन आहे तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा समर्पित करीत असून “सेवा हीच परमधर्म”आहे, यांनी नव्या युगात नवीन पिढीच्या जळणघडणी नुसार शैक्षणिक बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले आहे.विदर्भातील सर्वात मोठी आणि जुनी शिक्षण संस्थेचे मागील काही वर्षांपासून अध्यक्ष आहेत.सोबतच शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रात ते सदैव अग्रस्थानी राहिले. तसेच कोविड १९ च्या महामारीच्या वेळी गरजू लोकांना अन्नदान करीत होते त्यांचे जीवन हे गरजुंना समर्पित आहे त्यांची सेवा करण्याची भावना हि कधीच संपणार नाही,
व्यवस्थापक स्विफ्टनलिफ्ट मीडिया ग्रुप युवतीने वतीने रिजेन्टा सेंट्रल आणि कॉन्वेह्सशन सेन्टर नागपूर तेथे आयोजित करण्यात आला. तसेच आम्ही उत्कृटता साजरी करण्यासाठी आणि उत्कृष्ठ कामगिरीची कबुली देण्यासाठी एकत्र येऊ,मौल्यवान योगदान दुर्लक्षित केले गेले नाही आणि आम्हाला विश्वास आहे कि तुमचे प्रयत्न खरोखर मान्यतेस पात्र आहेत.
तसेच MSPM ग्रुप चे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गांनी अभिनंदन केले .