मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय तातडीची बैठक
देवेंद्र फडनविस, राज ठाकरे सह 18 पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण (ब्रेकिंग न्यूज) पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधीपक्ष...
