विद्यार्थ्यांना पेपर देताना मास्क किंवा सॅनिटायझर बाळगण्याची परवानगी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर नागपूर:- दहावी आणि बारावीच्या परीक्षांना येणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर देताना मास्क किंवा सॅनिटायझर बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागपुरातील सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ही सूट देण्यात आली...