विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी ही २ नावं निश्चित ?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह राज्यात २१ मेला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकासआघाडीत कोणा-कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सूकता असताना आता राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावं जवळपास निश्चित झाल्याचं कळतं...