सोमय्या पॉलीटेक्नीक येथे गणेशविसर्जन
'' वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघनः कुरूमे देव सर्वकार्यषु सर्वदा '' महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव अंतर्गत गणेशविसर्जन कार्यक्रम भक्तिभावाने करण्यात आले , संस्थेचे अध्यक्ष...