महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीयरिंग विधार्थांची कोल माइन्स रेगुलेशन दिवस साजरा करण्यात आले,त्या कार्यक्रमाला प्राचार्य दीपक मस्के,उपप्राचार्य जमीर शेख,विभागप्रमुख भारत बाबरे,प्रा.डॉ.नितेश चव्हाण,प्रा.आशिष भरटकर,प्रा.संतोष दत्ता, योगेश सर , विनय सर, विजय थेरे सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन तृतीय वर्षातील विधार्थिनी अलिपश्या शोम हिने केले,तसेच विध्यार्थानी स्वतः बनविलेले पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
भारत सरकारच्या कोळसा खाणीशी संबधित नियम आणि वेव्हस्थापनचे नियम तसेच खान सुरक्षा यांची सुद्धा विध्यार्थाना माहिती सांगण्यात आले तसेच नियमानुसार खाणीत सुरक्षा,कामकाजाचे नियम,कामगारांचे हक्क ,आणि पर्यावरणीय बाबी मान्यवरांनी विध्यार्थाना समजावून सांगितले .
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्था उपस्थित होते.