क्रीडाक्षेत्रात सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थिनीने मारली बाजी
IEDSSA व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळद्वारा विध्यार्थीनीचे टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीक उपविजेता ठरले,त्यामध्ये कॉलेजच विध्यार्थीनीचे उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत संस्थेचे नाव मोठे केले.हि स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, ता.विसापूर बल्लारपूर येथे बी.या.टी. यांनी आयोजित केली होती.
या स्पर्धेत नागपूर,चंद्रपूर ,गोंदिया ,भंडारा, गडचिरोली येथील तंत्रनिकेतनच्या विध्यार्थांचा संघाने भाग घेतला होता, यास्पर्धेत जवळपास ३० ते ३५ संघानी भाग घेतला होता. बॅडमिंटन स्पर्धेत विधार्थिनी मायनींग विभागातील अलिपश्या सोम , इलेक्ट्रिकल विभागातून अजली उईके, इलेट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशनं टेकनॉलॉजि विभागातील शुभांगी पेरूका, संगणक विभागातील पलक रामटेके, व संगणक विभागातील स्नेहा नागुलवार यास्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकचे विधार्थीनीने उपविजेते ठरले,
तसेच टेबलटेनिस या स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकचे विध्यार्थीनीने स्नेहा गावंडे संगणक विभागातील, प्रीती पटले संगणक विभागातील, भूमिका पेकडे सिव्हिल, दिव्यानी तडसे सिव्हिल विभागातील, मानसी पाल इलेट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशनं टेकनॉलॉजि विभागातील विधार्थीचा संघ उपविजेते ठरले,
विध्यार्थीनीच्या यशाबद्धल संस्थेचे डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,प्राचार्य श्री जमीर शेख सर ,प्रा. दीपक मस्के सर, प्रा. अनिल खुजे सर रजिस्टार बिसन सर यांनी हार्दिक अभिनंदन केले .
क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे आणि प्रा.धनश्री कोटकर तसेच टीम मॅनेजर प्रा.कणिशा यांनी महत्वाची भूमिका पार पाडली,सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विधार्थांचे अभिनंदन के
ले.