सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विध्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर्स
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक तर्फ संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिरिंग इंलेकट्रीकल विभागात शिकत असलेल्या विध्यार्थ्यांन करीता गेस्ट लेक्चर्स घेण्यात आले,
प्रमुख वक्ता माननीय श्री.नवल दामले डेफ्टी एक्सझंटीव्ह इंजिनियर ,कराड यांनी आपल्या अनुभवातुन थर्मल पॉवर स्टेशन (३, ६५० MW ) यांनी विध्यार्थाना स्विच गियर अँड प्रोटेक्टकक्षण याविषयावर विधार्थ्यांना अतिशय महत्वाची माहिती दिली, त्यांच्या कार्यक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा , इंलेट्रॉनिक्स टेलीकॉम्युनिकेशन व इंलेकट्रीकल विभागातील अंतिम वर्षातील आणि द्रुतीय वर्षातील विभागाच्या विधार्थांचा समावेश होता .
प्राचार्य श्री. जमीर शेख, प्रा. श्री. दीपक मस्के, प्रा.कोटकर,प्रा.ठाकरे, प्रा.डे, प्रा.नौशाद यांचे सहकार्य लाभले.