”सोमय्या पॉलिटेक्नीक येथे श्री. गणेशाची स्थापना“

 

 

 

 

 

 

”वक्रंतुड महाकाय सूर्यकोटी समप्रभ

निर्विघ्न कुरुमें देव सर्वकार्येशु सर्वदा“

महाराष्ट्र शिक्षण   प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या पॉलिटेक्नीक वडगाव येथे श्री. गणेशाची स्थापना करण्यात आली असून सर्वप्रथम श्री. गणेषाची आरती-पुजा करुन बुध्दीची देवता असलेला गणपतीरायाला नमन केले. हया कार्यक्रमाला उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख  , प्राचार्य श्री. रोशन रामटेके, प्राचार्य श्री. मनीष   सर, रजिस्ट्रार श्री. बिसेन  सर उपस्थित होते.

विघ्नहर्ता श्री. मंगलमूर्ती… तुमच्या सगळया चिंता,दुःख, कोरोना विशाणु, प्रांपचित विवंचना दूर करो तुम्हाला सफळ-संपन्न होऊ दे… हीच माझ्याकडून त्या विद्येचा देवता, ब्रंम्हांड नायकाकडे हात जोडून मनापासून प्रार्थना करुन सोमय्या पॉलिटेक्नीकचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यानी सर्वाना गणोत्सवाची शुभेच्छा दिल्या.

तसेच सोमय्या पॉलिटेक्नीक कॉलेजचा कार्यभार सौ. अंकिता पियुष आंबटकर याना सोपवून त्याना नविन वाटचालीमध्ये खूप प्रगंती होवून यषप्राप्ती व्हावी आशीर्वाद  देवून श्री. गणेशाच्या  चरणी प्रार्थना करुन श्री. गणेशोत्सव  सर्वांना मंगलम शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, शिक्षक  व शिक्षकेत्तर  कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous post भद्रावती कि जनता के लिये COVID CARE CENTER का शुभारंभ
Next post सोमय्या पोलटेकनिक मध्ये अभियंतादिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News