माधुरी दीक्षित वाढदिवस विशेष : ….तर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूसोबत झाले असते माधुरीचे लग्न
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह नव्वदच्या दशकामध्ये लाखो प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन असणारी अभिनेत्री म्हणजे आपली मराठमोळी माधुरी दीक्षित. माधुरी हिचा आज 53 वा वाढदिवस. 15 मे 1967 ही तिची जन्मतारीख. आज माधुरी...
