सोमय्या पॉलीटेक्नीक येथे गणपती बाप्पाला निरोप

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव अंतर्गत  गणेशविसर्जन कार्यक्रम भक्तिभावाने करण्यात  आले , संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष  आंबटकर, डायरेक्टर  सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, प्रा. दीपक मस्के,प्रा. जोगे, प्रा.राजकुमार, प्रा.खुजे ,रजिस्ट्रार  बिसन सर उपस्थित होते.

अखेर तो दिवस आला आहे जिथे सर्व गणेश भक्त जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्याची वेळ आली ,अनंत चतुर्दशीला बाप्पा आपल्या सर्व भक्ताचा निरोप घेत संस्थेच्या वेदना , दुःख आणि जीवनातील अड्थडे घेऊन जावो ,श्री.गणेशाला विद्या  ,शिक्षण ,समृद्धीचे प्रतीक मानले जाते, याच कारणांमुळे त्याला गजानन,धूम्रकेतु ,एकदंत, वक्रतुंड ,सिद्धिविनायक,आदी वेगवेगळया नावानी ओळखल्या  जाते.मंगलमूर्ती कोरोना सारखे  विषाणू ,प्रपंचींत विवंचना दूर करो आणि तुम्हाला सुफळ संपन्न होवू दे …. हीच कामन करता श्री.गणेशाला  निरोप देत ”गणपती बाप्पा मोरया ,पुढचा वर्षी लवकर या ”…. विधार्थानी कामना करीत बाप्पाला निरोप दिला.

या कार्यक्रमास  सर्व विभागप्रमुख  शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी उपस्तीत होते .

Previous post मॅकरून स्टुडन्ट अकॅडमीच्या वडगाव निवासी शाळेतील विधार्थिनी युगश्री पदमेकर कुस्ती स्पर्धेत राजस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती औचित्य साधून स्वछता अभियान 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News