जिल्हा प्रशासनासोबत कोविड विरुद्धच्या युद्धात सहभागी व्हा

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन चंद्रपूर, दि. 24 मे: कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना राबविल्या जात आहे. आता जिल्हा प्रशासना सोबत कोरोना विरुद्धच्या युद्धात जिल्ह्यातील 18 वर्षावरील नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून...

चंद्रपूर जिल्ह्यात 21 पॉझिटिव्ह रुग्ण

बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी इन्स्टिट्यूशन क्वॉरेन्टाईन बंधनकारक Ø  कॉरेन्टाइन रुग्ण बाहेर फिरतांना दिसल्यास डायल 1077 Ø  सर्व धार्मिक कार्यक्रम समाज हितासाठी घरातच करा चंद्रपूर,दि. 24 मे: जिल्ह्यात 2 मे रोजी एक रुग्ण, 13 मे रोजी एक रुग्ण, 20 मे...

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News