0 0

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे महाराष्ट्र दिन साजरा

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे महाराष्ट्र दिन साजरा महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित वडगाव येथील सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आले, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस. आंबटकर यांच्या हस्ते            ध्वजारोहन...

MSPM ग्रुपचे शिक्षण सम्राट श्री.पी.एस.आंबटकर याना उपमुख्य मंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले

भारतीय समाज सेवा संस्था द्वारा संचालित रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या विदर्भातील शिक्षण क्षेत्रात यशाची भरारी घेणारी संस्था म्हणून  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे नाव सन्मानाने...
0 0

MSPM येथे नाताळ सण साजरा

 महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित  मॅकरून स्टूडेंट अकॅडमी  येथे नाताळ सण साजरा केला ,या कार्यक्रमाला  संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, सचिव  सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर,  प्राचार्य श्री. रोशन रामटेके सर ,रजिस्टर श्री.बिसन सर मंचावर उपस्तित  होते.                    नाताळ सण साजरा करीत विधार्थीना मार्गदर्शन करताना मनुष्य हा आपल्या चांगल्या गुणामुळे व मानवतावादी विचारामुळे दैवीय स्थान प्राप्त करू शकतो,येशु खिस्त हे एक उत्तम  उदाहरण आहे. तसेच येशु खिस्त एक महान व्यक्ती होते,त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली .येशुखिस्तनि जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सूदभावनेने राहण्याचा संदेश दिला असून त्या दिवशी चर्च मध्ये जाऊन विशेष प्रार्थना केली जाते.                     तसेच   मॅकरून स्टूडेंट अकॅडमी हे चंद्रपुर शहरातील रहवासी वसतिगृह असल्याने कोविड १९ चे नियम पाळून विधार्थीनि क्रिसमट्रीला तयार करून सजवले आणि केक कटिंग करून वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करून सर्वानी सहभाग नोंदविला, तसेच  संस्थेकडून  बक्षीस  वितरण  करून नाताळ सण साजरा केला.               या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्तित होते. 
0 0

निलेश राणे एकेरीवर आले…रोहित पवारांना सर्वत्र नाक न खुपसण्याचा सल्ला!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह माजी खासदार निलेश राणे हे त्यांच्या वावदूकपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. ते राज्यातील अनेक नेत्यांचा विशेषतः शिवसेनेतील नेत्यांचा एकेरीत उल्लेख करत असतात. त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलतात. आता त्यांनी हाच...

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News