सोमय्या पॉलीटेक्नीक येथे रॉक बॅण्ड आणि डीजे नाईट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित दोन दिवसीय स्पर्श २०२२ वार्षिक स्नेह संमेलन, रॉक ब्रँड आणि डीजे नाईट सोमय्या पॉलीटेक्नीक येथे आयोजित करण्यात आले. प्रमुख पाहुणे पल्लवी काटकर मिस इंडिया स्टार...

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे स्पर्श कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज स्पर्श कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शनीय सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित खासदार श्री..बाळूभाऊधानोरकर, ज़िल्हा पोलीस अधीक्षक श्री. अरविंदसाळवे,उपस्थित...

सोमय्या पॉलीटेक्निक येथे होळी पौर्णिमा सण साजरा

  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेज च्या वतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला.फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारी होळी हा सण भारतामध्ये साजरा होणारा रंगाचा एक सण आहे....

मॅकरून स्टूडेंटस अॅकेडमी येथे नाताळ सण साजरा

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ वडगांव,चंद्रपूर व्दारा संचालित मॅकरून स्टुडेंटस अॅकेडमी येथे नाताळ सण साजरा केला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर,उपध्यक्ष श्री. पीयुष आंबटकर,प्राचार्य श्री.रोशन रामटेके उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे...

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News