कांदा जीवनावश्यक वस्तूत टाकणारा महामूर्ख शोधला पाहिजे––– राज्य मंत्री बच्चू कडू
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळणार असल्याची माहिती समजली आहे. त्याबद्दल प्रथम केंद्र सरकारचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. पण, कांदा जीवनावश्यक वस्तूंमध्ये टाकणारा महामूर्ख कोण आहे,...