“सोमय्या पॉलीटेकनिक विद्यार्थी १०० टक्के गुणांनी उत्तीर्ण”

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिकच्या हिवाळी परीक्षा २०२० चा निकाल नुकताच जाहीर झाला, यावर्षी १०० टक्के गुण घेत विद्याथी यशस्वी झाले तसेच ३८२ विद्यार्थी मेरिट मध्ये येऊन...

” कोरोना लसीकरण बाबत जनजागृती “

    महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर येथे सोमय्या पाॅलिटेक्नीकचे संस्थापक श्री. पी. एस.आंबटकर यांनी कोरोना लसीकरन करून कोरोना लसीचे गैरसमज दुर करून कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली. जगभरात अनेक देशांत...

सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे वसंत पंचमी व सरस्वती पूजन

  ”या कुन्देदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेत पùासना या ब्रह्माच्यतशंकरप्रभूतिभिदेंवीःसदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाडयापहा“ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे सरस्वती...

सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे प्रजासत्ताक दिन साजरा

  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक,मॅकरून स्टूडेंट अॅकेडमी आणि ज्युनिअर सायन्स काॅलेज, प्रायव्हेट अय.टी.आय., यांचा संयुक्तरित्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे...

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News