कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 12 मिनिटांपर्यंत वाढवण्यासाठी सल्लामसलत
कम्युनिटी रेडिओवरील बातम्यांचा प्रस्ताव विचाराधीन; कम्युनिटी रेडिओची संख्या लवकरच वाढवण्याची योजना: जावडेकर नवी दिल्ली- कम्युनिटी रेडिओला दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या बरोबरीचा दर्जा देण्यासाठी कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे केंद्रीय...